Top Courses

बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स । Spoken English Course । Marathi

मूलभूत इंग्रजी शिकण्यासाठी एखादा कोर्स शोधत आहात का? मग तुमचा शोध येथेच संपतो, कारण या बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये तुम्हाला इंग्रजी भाषा शिकण्यास सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. या कोर्सद्वारे तुम्ही एकसंध व मूलभूत वाक्यरचना बनवू शकाल, सोप्या इंग्रजीमध्ये दैनंदिन परिस्थिती समजावून सांगू शकाल, वस्तू मोजू शकाल आणि आणखी बरेच काही! आमचा मूलभूत इंग्रजी कोर्स हा हिंदी आणि मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे.

Beginner Marathi Created by Skill Space

What will I learn?

  • आत्मविश्वासाने मूलभूत इंग्रजी बोलू आणि समजू शकता.
  • तुमचा शब्दसंग्रह तयार करा.
  • आत्मविश्वासाने इंग्रजीत संख्या मोजणी करू शकता.
  • तारखा तंतोतंत सांगण्याची क्षमता विकसित करू शकता.
  • इंग्रजी भाषेचे मूलभूत घटक समजून घेऊन ते व्यावहारिकपणे लागू करू शकता.
  • मूलभूत इंग्रजी व्याकरण कसे काम करते ते समजून घेऊन त्याचा व्यावहारिक आणि प्रभावीपणे वापर करू शकता.
Curriculum for this course
55 Lessons 06:28:03 Hours
परिचय | Introduction
5 Lessons 00:09:34 Hours
  • कोर्सची ओळख | Introduction
    Preview 00:03:39
  • तुमचे कोर्सेस, मेसेजेस, आणि प्रोफाइल पाहण्याबाबत | Accessing your courses
    Preview 00:02:41
  • लेसन म्हणजेच धडे कसे पाहायचे? | Working through lessons
    Preview 00:01:08
  • मासिक लाईव्ह वर्कशॉपमध्ये प्रवेश घेण्याबाबत | Accessing monthly live workshops
    Preview 00:01:16
  • तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करण्याबाबत | Downloading your certificate
    Preview 00:00:50
  • इंग्रजी मुळाक्षरे (अल्फाबेट) | The English Alphabet
    00:09:43
  • इंग्रजी मुळाक्षरे (अल्फाबेट) - डाउनलोड | Alphabet Download
    .
  • इंग्रजी मुळाक्षरे आणि त्यांचे उच्चार - डाउनलोड | Pronunciation - Download
    .
  • क्विझ: अंग्रेजी वर्णमाला | Alphabet Quiz
    0:20:00
  • मूलभूत इंग्रजी क्रमांक - कार्डिनल संख्या | Cardinal numbers
    00:12:36
  • कार्डिनल संख्या - डाउनलोड | Cardinal Numbers Download
    .
  • मूलभूत इंग्रजी क्रमांक - ऑर्डिनल संख्या | Ordinal Numbers
    00:05:43
  • ऑर्डिनल संख्या - डाउनलोड | Ordinal Numbers Download
    .
  • क्विझ: ऑर्डिनल आणि कार्डिनल संख्या - अभ्यास १ | Ordinal Number Quiz 1
    1:00:00
  • क्विझ: ऑर्डिनल आणि कार्डिनल संख्या - अभ्यास २ | Ordinal Number Quiz 2
    0:30:00
  • दिनांक, दिवस, आठवडे, वर्षे | Dates, Days, Weeks, Years
    00:09:44
  • क्विझ: वेळेचा योग्य पर्याय निवडा - अभ्यास | Time Quiz
    0:20:00
  • क्विझ: दिनांक - अभ्यास | Date Quiz
    0:20:00
  • मूलभूत इंग्रजी वाक्ये | Basic English Phrases
    00:03:58
  • कॉम्पलेमेंट - एक धावती नजर - डाउनलोड | Download
    .
  • सेन्टेन्सेस - तुम्हाला काय माहिती पाहिजे? - डाउनलोड | Sentence Download
    .
  • सेन्टेन्सेसचे प्रकार - डाउनलोड | Types of Sentences - Download
    .
  • क्विझ: मूलभूत सेन्टेन्सेसचे घटक - अभ्यास | Elements of Basic Sentences - Exercise
    0:40:00
  • नाउन्स - भाग १ | Nouns Part 1
    00:08:55
  • नाउन्स भाग १ - सराव | Nouns Part 1 - Exercise
    .
  • नाउन्स - भाग २ | Nouns Part 2
    00:05:28
  • नाउन्स - भाग २ डाउनलोड | Nouns Part 2 - Download
    .
  • नाउन्स भाग २ - सराव | Nouns Part 2 - Exercise
    .
  • इंग्रजीतील आर्टिकल्स | Articles in English
    00:07:49
  • आर्टिकल्सचा उपयोग - डाउनलोड । Use of Articles - Download
    .
  • आर्टिकल्सचा उपयोग - सराव । Use of Articles - Exercise
    .
  • प्रोनाउन्स | Pronouns
    00:04:39
  • प्रोनोन्स ओळखा - सराव | Identify the Pronouns - Exercise
    .
  • ऍडजेक्टिव्हस | Adjectives
    00:03:36
  • विशेषणे ओळखा - सराव | Adjectives Exercise
    0:50:00
  • ऍडव्हर्ब्स | Adverbs
    00:05:38
  • क्रियाविशेषणे ओळखा - सराव | Adverbs Exercise
    .
  • कंजंक्शन्स आणि प्रेपोजिशन्स | Conjunctions and Prepositions
    .
  • कंजंक्शन्स आणि प्रेपोजिशन्स सराव | Conjunctions and Prepositions - Exercise
    0:20:00
  • टेन्सेस | Tenses
    00:05:02
  • क्रियापदांसाठी उपयुक्त नोट्स - डाउनलोड | Useful notes for verbs - Download
    .
  • सिम्पल प्रेझेंट टेन्स | Simple Present Tense
    00:07:14
  • सिम्पल पास्ट टेन्स | Simple Past Tense
    00:06:21
  • सिम्पल फ्युचर टेन्स | Simple Future Tense
    00:04:07
  • सिम्पल टेन्स रीकॅप - डाउनलोड | Simple Tenses Recap - Download
    .
  • सिम्पल टेन्सस - सराव | Simple Tenses - Exercise
    .
  • प्रेझेन्ट कंटिन्यूअस टेन्स | Present Continuous Tense
    00:05:33
  • पास्ट कंटिन्यूअस टेन्स | Past Continuous Tense
    00:03:56
  • फ्युचर कंटिन्यूअस टेन्स | Future Continuous Tense
    00:06:54
  • कंटिन्यूअस टेन्स रीकॅप - डाउनलोड | Continuous Tenses Recap - Download
    .
  • सिम्पल आणि कंटिन्यूअस टेन्सस - सराव | Simple and Continuous Tenses - Exercise
    .
  • Occupation, Hobbies, and Movies - Conversation 1
    00:01:33
  • Projects at work - Conversation 1
  • Work stress - Conversation 2
  • Work-life balance - Conversation 3
Course description

स्किल स्पेसने इंग्रजी शिकण्यात आणि बोलण्यात आत्मविश्वास मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा मूलभूत इंग्रजी अभ्यासक्रम (बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स) विकसित केला आहे. या कोर्सचा उद्देश तुम्हाला इंग्रजी भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी साहाय्य करेल आणि तुम्हाला अधिक प्रगत इंग्रजी शिकण्यास पुढे मदत करेल.

या कोर्समध्ये, तुम्ही वर्णमाला, संख्या मोजणी, मूलभूत इंग्रजी घटक आणि व्याकरण काळ शिकू शकाल. या संयोजनाने, तुम्ही एकसंध वाक्ये बनवू शकाल, दैनंदिन जीवनातील परिस्थिती समजावून सांगू शकाल, संख्या मोजू शकाल, तारखा ओळखू शकाल आणि आणि वस्तूंचे वर्णन करण्यासाठी भाषा प्रभावीपणे वापरू आत्मविश्वासाने वापरू शकाल.


आम्ही हा अभ्यासक्रम हिंदी आणि मराठी भाषांमध्येही उपलब्ध करून दिला आहे. एक विध्यार्थी म्हणून हा आमचा उपक्रम तुमच्यासाठी संकल्पना समजून घेणे सोपे करेल.


या कोर्समध्ये, आम्ही कव्हर करतो:

             - अक्षरे आणि शब्दसंग्रह

             - संख्या आणि मोजणी (तारखांसह)

             - नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, विशेषण, क्रियापद

             - इंग्रजी व्याकरण काळ

             - वाक्यांचे प्रकार


आता आपल्या परिचित भारतीय भाषांमध्ये शिका—हा कोर्स इंग्रजी, मराठी, आणि हिंदीत उपलब्ध आहे. या, या इंग्रजी शिकण्याच्या अद्भुत जगात प्रवेश करा आणि मूलभूत गोष्टी समजून घेऊन स्वतःला जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या दिशेने एक पाऊल टाका.

तसेच, कोणत्याही वेळी, तुम्हाला काही शंका असल्यास, कृपया मेसेज टॅबद्वारे आमच्याशी संपर्क साधा किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दर महिन्याला आमच्या लाईव्ह सत्रांपैकी एकाला उपस्थित राहा.


Requirements
  • इंटरनेट कनेक्शन-किमान 5MBPS आणि त्याहून अधिक.
  • पूर्वीचे इंग्रजी ज्ञान आवश्यक नाही.
Other related courses
About instructor

Skill Space

Skill Space is a learning platform offering video and live online courses in different languages taught by industry professionals. We strive to have the best quality industry-lead ...
₹2500 ₹650
Includes: